iPhone यूझर गाइड
- तुमचे स्वागत आहे
-
-
- iOS 18 सह सुसंगत असलेले iPhone मॉडेल
- iPhone XR
- iPhone XS
- iPhone XS Max
- iPhone 11
- iPhone 11 Pro
- iPhone 11 Pro Max
- iPhone SE (तिसरे जनरेशन)
- iPhone 12 mini
- iPhone 12
- iPhone 12 Pro
- iPhone 12 Pro Max
- iPhone 13 mini
- iPhone 13
- iPhone 13 Pro
- iPhone 13 Pro Max
- iPhone SE (तिसरे जनरेशन)
- iPhone 14
- iPhone 14 Plus
- iPhone 14 Pro
- iPhone 14 Pro Max
- iPhone 15
- iPhone 15 Plus
- iPhone 15 Pro
- iPhone 15 Pro Max
- iPhone 16
- iPhone 16 Plus
- iPhone 16 Pro
- iPhone 16 Pro Max
- iPhone 16e
- मूलभूत सेटअप करणे
- तुमचा iPhone तुमच्या आवश्यकतेनुसार बनवा
- उत्तम छायाचित्रे काढणे आणि व्हिडिओ बनवणे
- फ्रेंड्स आणि कुटुंबाच्या संपर्कात राहणे
- तुमच्या कुटुंबाबरोबर फीचर शेअर करणे
- तुमच्या दैनंदिन कामांसाठी iPhone वापरणे
- Apple सपोर्टकडून तज्ञांचा सल्ला
-
- iOS 18 मध्ये नवीन काय आहे
-
- व्हॉल्यूम ॲडजस्ट करणे
- iPhone फ्लॅशलाइट चालू किंवा बंद करणे
- iPhone सायलेंट करणे
- पिक्चर इन पिक्चरसह मल्टीटास्क
- लॉक स्क्रीनवरून फीचर ॲक्सेस करणे
- Dynamic Island वापरणे
- क्विक ॲक्शन करणे
- iPhone वर सर्च करणे
- तुमच्या iPhone विषयी माहिती मिळवणे
- iPhone वर स्टोरेज मॅनेज करणे
- मोबाइल डेटा सेटिंग बघणे किंवा बदलणे
- iPhone सह प्रवास करणे
-
- ध्वनी आणि व्हायब्रेशन बदलणे
- ॲक्शन बटण वापरणे आणि कस्टमाइझ करणे
- कस्टम लॉक स्क्रीन तयार करणे
- वॉलपेपर बदलणे
- कंट्रोल सेंटर वापरणे आणि कस्टमाइझ करणे
- स्क्रीन ब्राइटनेस आणि रंग संतुलन ॲडजस्ट करणे
- iPhone चा डिस्प्ले जास्त वेळ चालू ठेवणे
- StandBy वापरणे
- टेक्स्ट आकार आणि झूम सेटिंग कस्टमाइझ करणे
- तुमच्या iPhone चे नाव बदलणे
- दिनांक आणि वेळ बदलणे
- भाषा आणि प्रदेश बदलणे
- डिफॉल्ट ॲप बदलणे
- तुमचे डिफॉल्ट सर्च इंजिन बदलणे
- तुमचा iPhone स्क्रीन रोटेट करणे
- शेअरिंग पर्याय कस्टमाइझ करणे
-
- कीबोर्ड समाविष्ट करणे किंवा बदलणे
- इमोजी, Memoji आणि स्टिकर समाविष्ट करणे
- स्क्रीनशॉट घेणे
- स्क्रीन रेकॉर्डिंग करणे
- फॉर्म भरणे, डॉक्युमेंटवर स्वाक्षरी करणे आणि स्वाक्षऱ्या तयार करणे
- छायाचित्रामधील किंवा व्हिडिओमधील कॉण्टेंटशी संवाद साधणे
- तुमच्या छायाचित्रांमधील आणि व्हिडिओमधील ऑब्जेक्ट ओळखणे
- छायाचित्राच्या बॅकग्राउंडमधून विषय उचलणे
-
- ‘कॅमेरा कंट्रोल’ वापरणे
- इतर ॲप उघडण्यासाठी कॅमेरा कंट्रोल वापरणे
- शटर व्हॉल्यूम ॲडजस्ट करणे
- HDR कॅमेरा सेटिंग ॲडजस्ट करणे
- व्हिडिओ रेकॉर्ड करणे
- Apple Vision Pro साठी स्पेशिअल छायाचित्रे काढणे आणि स्पेशिअल व्हिडिओ रेकॉर्ड करणे
- ध्वनी रेकॉर्डिंग पर्याय बदलणे
- ProRes व्हिडिओ रेकॉर्ड करणे
- सिनेमॅटिक मोडमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणे
- व्हिडिओ रेकॉर्डिंग सेटिंग बदलणे
- कॅमेरा सेटिंग जतन करणे
- मुख्य आणि फ्यूजन कॅमेरा लेन्स कस्टमाइझ करणे
- प्रगत कॅमेरा सेटिंग बदलणे
- छायाचित्रे बघणे, शेअर करणे आणि प्रिंट करणे
- लाइव्ह टेक्स्ट वापरणे
- QR कोड स्कॅन करणे
-
-
- दिनदर्शिकेमध्ये इव्हेंट तयार करणे आणि संपादित करणे
- आमंत्रणे पाठवणे
- आमंत्रणांना उत्तर देणे
- तुम्ही इव्हेंट कसे बघता ते बदलणे
- इव्हेंटसाठी सर्च करणे
- दिनदर्शिकेचे सेटिंग बदलणे
- वेगळ्या काल विभागामध्ये इव्हेंट शेड्यूल करणे किंवा डिस्प्ले करणे
- इव्हेंटचा ट्रॅक ठेवणे
- अनेक दिनदर्शिका वापरणे
- रिमाइंडर वापरणे
- सुट्टीची दिनदर्शिका वापरणे
- iCloud दिनदर्शिका शेअर करणे
- होकायंत्र
-
- संपर्क माहिती समाविष्ट करणे आणि वापरणे
- संपर्क संपादित करणे
- तुमची संपर्क माहिती समाविष्ट करणे
- अकाउंट समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे
- तुमची संपर्क माहिती शेअर करण्यासाठी iPhone वर NameDrop चा वापर करणे
- फोन ॲपमधून संपर्क वापरणे
- डुप्लिकेट संपर्क एकत्र करणे किंवा लपवणे
- सर्व डिव्हाइसवर संपर्क सिंक करणे
- संपर्क इम्पोर्ट करणे
- संपर्क एक्सपोर्ट करणे
-
- FaceTime ने सुरुवात करणे
- FaceTime लिंक तयार करणे
- लाइव्ह छायाचित्र काढा
- ऑडिओ कॉल रेकॉर्ड आणि ट्रान्सक्राइब करणे
- FaceTime कॉलमध्ये लाइव्ह कॅप्शन चालू करणे
- कॉलदरम्यान इतर ॲप वापरणे
- गटाचा FaceTime कॉल करणे
- सहभागी ग्रिडमध्ये बघणे
- एकत्र बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि एकत्र प्ले करण्यासाठी SharePlay वापरणे
- FaceTime कॉलमध्ये तुमची स्क्रीन शेअर करणे
- FaceTime कॉलमध्ये रिमोट कंट्रोलची विनंती करणे किंवा रिमोट कंट्रोल देणे
- FaceTime मधील डॉक्युमेंटवर सहयोग करणे
- व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फीचर वापरणे
- इतर Apple डिव्हाइसवर FaceTime कॉल हॅण्ड ऑफ करणे
- FaceTime व्हिडिओ सेटिंग बदलणे
- FaceTime ऑडिओ सेटिंग बदलणे
- तुमची दिखावट बदलणे
- कॉलमधून बाहेर पडणे किंवा ‘संदेश’ मध्ये स्विच करणे
- अज्ञात कॉलरचे FaceTime कॉल ब्लॉक आणि सायलेंट करणे
- कॉलला स्पॅम म्हणून रिपोर्ट करणे
-
- Freeform सह सुरुवात करणे
- Freeform बोर्ड तयार करणे
- रेखाटन करणे किंवा हस्तलेखन करणे
- गणिताची हस्तलिखित उदाहरणे सोडवणे
- स्टिकी नोट्स, आकार आणि टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट समाविष्ट करणे
- आकार, रेषा आणि ॲरो समाविष्ट करणे
- आकृत्या समाविष्ट करणे
- छायाचित्रे, व्हिडिओ, आणि इतर फाइल समाविष्ट करणे
- सुसंगत शैली लागू करणे
- बोर्डवर आयटम योग्य ठिकाणी ठेवणे
- दृश्ये नॅव्हिगेट करणे आणि सादर करणे
- कॉपी किंवा PDF पाठवणे
- बोर्ड प्रिंट करणे
- बोर्ड शेअर करणे आणि सहयोगाने काम करणे
- Freeform बोर्ड सर्च करणे
- बोर्ड हटवणे आणि पुनर्प्राप्त करणे
- Freeform सेटिंग बदलणे
-
- होम परिचय
- ‘Apple होम’ च्या नवीन व्हर्जनवर अपग्रेड करणे
- ॲक्सेसरी सेट अप करा
- कंट्रोल ॲक्सेसरी
- Siri वापरून तुमचे घर नियंत्रित करा
- तुमच्या ऊर्जेच्या वापराचे नियोजन करण्यासाठी ग्रिड फोरकास्ट वापरा
- विजेचा वापर आणि दर बघणे
- HomePod सेट अप करणे
- तुमचे घर रिमोट पद्धतीने नियंत्रित करा
- दृश्ये तयार करा आणि वापरा
- ऑटोमेशन वापरा
- सुरक्षा कॅमेरे सेट अप करा
- फेस रेकग्निशन वापरणे
- iPhone किंवा Apple Watch वर तुमची होम की वापरून तुमचा दरवाजा अनलॉक करणे
- राउटर कॉन्फिगर करणे
- ॲक्सेसरी नियंत्रित करण्यासाठी इतरांना आमंत्रित करा
- अधिक घरे समाविष्ट करा
-
- नकाशा ॲपसह सुरुवात करणे
- तुमचे स्थान आणि नकाशा दृश्य सेट करणे
-
- तुमचे घर, कार्यस्थळ किंवा शाळेचा पत्ता सेट करणे
- प्रवासाचे दिशानिर्देश मिळवण्याचे मार्ग
- ड्रायव्हिंग दिशानिर्देश प्राप्त करणे
- इलेक्ट्रिक वाहन रूटिंग सेट अप करणे
- मार्गाचा ओव्हरव्ह्यू आणि येणाऱ्या वळणांची यादी बघणे
- तुमच्या मार्गावरील थांबे बदलणे किंवा समाविष्ट करणे
- तुमच्या पार्क केलेल्या कारपर्यंत पोहचण्याचे दिशानिर्देश प्राप्त करणे
- वॉकिंगचे दिशानिर्देश प्राप्त करणे
- चालणे किंवा हाइक जतन करणे
- सार्वजनिक वाहतुकीचे दिशानिर्देश प्राप्त करणे
- सायकलिंगचे दिशानिर्देश प्राप्त करणे
- राइड बूक करणे
- ऑफलाइन नकाशे डाउनलोड करणे
-
- ठिकाणे सर्च करणे
- जवळपासची आकर्षक ठिकाणे, रेस्टॉरंट आणि सेवा शोधणे
- विमानतळ किंवा मॉल्स एक्सप्लोअर करणे
- ठिकाणांविषयी माहिती मिळवणे
- तुमच्या लायब्ररीमध्ये ठिकाणे आणि नोट्स समाविष्ट करणे
- ठिकाणे शेअर करणे
- पिनने स्थान चिन्हांकित करणे
- ठिकाणांना मानांकन देणे आणि छायाचित्रे समाविष्ट करणे
- गाइडसह ठिकाणे एक्सप्लोअर करणे
- कस्टम गाइडबरोबर ठिकाणे व्यवस्थापित करणे
- स्थान हिस्ट्री क्लिअर करणे
- अलीकडील दिशानिर्देश हटवणे
- ‘नकाशा’ मधील समस्या रिपोर्ट करणे
-
- ‘संदेश’ सेट अप करणे
- iMessage विषयी माहिती
- संदेश पाठवणे आणि त्यांना उत्तर देणे
- उपग्रहाच्या माध्यमातून टेक्स्ट
- नंतर पाठवण्यासाठी संदेश शेड्यूल करणे
- संदेश पाठवणे रद्द करणे आणि संदेश संपादित करणे
- संदेशांचा ट्रॅक ठेवणे
- सर्च करणे
- संदेश फॉरवर्ड आणि शेअर करणे
- संभाषणे गटबध्द करणे
- स्क्रीन शेअर करणे
- प्रोजेक्टवर सहयोग करणे
- iMessage ॲप वापरणे
- छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढणे आणि संपादित करणे
- छायाचित्रे, लिंक, आणि बरेच काही शेअर करणे
- स्टिकर पाठवणे
- Memoji तयार करणे आणि पाठवणे
- Tapback वापरून प्रतिक्रिया देणे
- संदेशांना स्टाइल आणि ॲनिमेट करणे
- संदेश ड्रॉ करणे आणि हाताने लिहिणे
- GIF पाठवणे आणि जतन करणे
- पेमेंटची विनंती करणे, पाठवणे आणि प्राप्त करणे
- ऑडिओ संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे
- तुमचे स्थान शेअर करणे
- ‘वाचल्याच्या पावत्या’ चालू किंवा बंद करणे
- नोटिफिकेशन बदलणे
- संदेश ब्लॉक, फिल्टर आणि रिपोर्ट करणे
- संदेश आणि अटॅचमेंट हटवणे
- हटवलेले संदेश पुनर्प्राप्त करणे
-
- संगीताचा आनंद घेणे
-
-
- संगीत प्ले करणे
- म्युझिक प्लेअर कंट्रोल वापरणे
- संगीत प्ले करण्यासाठी Siri वापरणे
- लॉसलेस ऑडिओ प्ले करणे
- स्पेशिअल ऑडिओ प्ले करणे
- रेडिओ ऐकणे
- SharePlay चा वापर करून एकत्र संगीत प्ले करणे
- कारमध्ये एकत्र संगीत प्ले करणे
- ध्वनी समायोजित करणे
- तुमचे संगीत यादीबध्द करणे
- गाणी शफल किंवा रिपीट करणे
- Apple Music सह गाणे म्हणणे
- गाण्याचे श्रेय आणि बोल दाखवणे
- तुम्हाला काय आवडते ते Apple Music ला सांगणे
-
- News सह सुरुवात करणे
- News विजेट वापरणे
- फक्त तुमच्यासाठी निवडलेल्या बातम्यांच्या स्टोरी पाहणे
- स्टोरी वाचणे आणि शेअर करणे
- ‘माझे खेळ’ सह तुमच्या आवडत्या टीम फॉलो करणे
- Apple News Today ऐकणे
- News मध्ये कॉण्टेण्ट सर्च करणे
- News मध्ये स्टोरीज जतन करणे
- News मध्ये तुमची वाचन हिस्ट्री क्लिअर करणे
- बातम्यांच्या चॅनलची स्वतंत्रपणे सदस्यता घ्या
-
- नोट्सने सुरुवात करणे
- नोट्स तयार आणि फॉरमॅट करणे
- क्विक नोट्स वापरणे
- रेखाचित्रे आणि हस्ताक्षर समाविष्ट करणे
- सूत्रे आणि समीकरणे प्रविष्ट करणे
- छायाचित्रे, व्हिडिओ आणि बरेच काही समाविष्ट करणे
- ऑडिओ रेकॉर्ड आणि ट्रान्सक्राइब करणे
- टेक्स्ट आणि डॉक्युमेंट स्कॅन करणे
- PDF ने काम करणे
- लिंक समाविष्ट करणे
- नोट्स सर्च करणे
- फोल्डरमध्ये व्यवस्थापित करणे
- टॅगसह व्यवस्थापित करणे
- स्मार्ट फोल्डर वापरणे
- शेअर करणे आणि सहयोग करणे
- नोट्स एक्सपोर्ट किंवा प्रिंट करणे
- नोट्स लॉक करणे
- अकाउंट समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे
- नोट्स व्ह्यू बदलणे
- ‘नोट्स’ च्या सेटिंग बदलणे
-
- पासवर्ड वापरणे
- संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमचा पासवर्ड शोधणे
- संकेतस्थळ किंवा ॲपचा पासवर्ड बदलणे
- पासवर्ड काढून टाकणे
- हटवलेला पासवर्ड पुनर्प्राप्त करणे
- संकेतस्थळ किंवा ॲपसाठी पासवर्ड तयार करणे
- पासवर्ड मोठ्या टेक्स्टमध्ये दाखवणे
- संकेतस्थळे आणि ॲपमध्ये साइन इन करण्यासाठी पासकी वापरणे
- Apple सह साइन इन करा
- पासवर्ड शेअर करणे
- प्रबळ पासवर्ड ऑटोमॅटिकली भरणे
- ‘ऑटोफिल’ मधून वगळलेली संकेतस्थळे पहा
- कमकुवत किंवा ओळखले गेलेले पासवर्ड बदलणे
- तुमचे पासवर्ड आणि संबंधित माहिती बघणे
- तुमचा Wi-Fi पासवर्ड शोधणे आणि शेअर करणे
- AirDrop सह पासवर्ड सुरक्षितपणे शेअर करणे
- तुमचे पासवर्ड तुमच्या सर्व डिव्हाइसवर उपलब्ध करणे
- पडताळणी कोड ऑटोमॅटिकली भरणे
- SMS पासकोड ऑटोमॅटिकली भरणे
- कमी CAPTCHA आव्हानांसह साइन इन करणे
- टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे
- ‘सुरक्षा की’ वापरणे
-
- कॉल करणे
- कॉल रेकॉर्ड आणि ट्रान्सक्राइब करणे
- तुमच्या फोनचे सेटिंग बदलणे
- कॉल हिस्ट्री बघणे आणि हटवणे
- इनकमिंग कॉलला उत्तर देणे किंवा नाकारणे
- कॉलवर असताना
- कॉन्फरन्स किंवा थ्री वे कॉल करणे
- व्हॉइसमेल सेट अप करणे
- व्हॉइसमेल तपासणे
- व्हॉइसमेल अभिवादन आणि सेटिंग बदलणे
- रिंगटोन आणि व्हायब्रेशन सिलेक्ट करणे
- Wi-Fi चा वापर करून कॉल करणे
- कॉल फॉरवर्डिंग सेट अप करणे
- कॉल प्रतीक्षा सेट अप करणे
- नको असलेले कॉल ब्लॉक करणे किंवा टाळणे
-
- ‘छायाचित्र’ सह सुरुवात करणे
- छायाचित्रे आणि व्हिडिओ बघा
- छायाचित्र आणि व्हिडिओची माहिती पाहणे
-
- दिनांकानुसार छायाचित्रे आणि व्हिडिओ शोधणे
- लोक आणि पाळीव प्राणी शोधणे आणि त्यांना नाव देणे
- गटाची छायाचित्रे शोधणे
- स्थानानुसार छायाचित्रे ब्राउझ करणे
- अलीकडे जतन केलेले फोटो शोधणे
- तुमची प्रवासाची छायाचित्रे शोधणे
- पावत्या, QR कोड, अलीकडेच संपादित केलेली छायाचित्रे आणि बरेच काही शोधणे
- मीडिया प्रकारानुसार छायाचित्रे आणि व्हिडिओज शोधणे
- छायाचित्र ॲप कस्टमाइझ करणे
- छायाचित्र लायब्ररी फिल्टर करणे आणि क्रमवार लावणे
- iCloud सह तुमची छायाचित्रे बॅकअप आणि सिंक करणे
- छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवणे किंवा लपवणे
- छायाचित्रे आणि व्हिडिओ सर्च करणे
- वॉलपेपर सूचना मिळवणे
-
- छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करणे
- मोठे व्हिडिओ शेअर करणे
- शेअर केलेले अल्बम तयार करणे
- शेअर केलेल्या अल्बममध्ये लोकांना समाविष्ट करणे आणि काढून टाकणे
- शेअर केलेल्या अल्बममध्ये छायाचित्रे आणि व्हिडिओ समाविष्ट करणे आणि हटवणे
- ‘iCloud शेअर केलेली छायाचित्र लायब्ररी’ सेट अप करणे किंवा जॉइन करणे
- ‘iCloud शेअर केलेली छायाचित्र लायब्ररी’ वापरणे
- ‘iCloud शेअर केलेली छायाचित्र लायब्ररी’ मध्ये कॉण्टेंट समाविष्ट करणे
-
- छायाचित्रे आणि व्हिडिओ संपादित करणे
- छायाचित्रे आणि व्हिडिओ क्रॉप करणे, फिरवणे, फ्लिप करणे किंवा सरळ करणे
- छायाचित्र संपादने पूर्ववत करणे आणि पूर्वस्थितीत आणणे
- व्हिडिओचा कालावधी ट्रिम करणे, वेग ॲडजस्ट करणे आणि ऑडिओ संपादित करणे
- सिनेमॅटिक मोडमधील व्हिडिओ संपादित करणे
- Live Photos संपादित करणे
- पोर्ट्रेट मोडमधील छायाचित्रे संपादित करणे
- तुमच्या छायाचित्रांचे स्टिकर बनवणे
- छायाचित्रे आणि व्हिडिओ डुप्लिकेट करणे आणि कॉपी करणे
- डुप्लिकेट छायाचित्रे आणि व्हिडिओ एकत्र करणे
- छायाचित्रे आणि व्हिडिओ इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करणे
- छायाचित्रे प्रिंट करणे
-
- पॉडकास्ट शोधणे
- पॉडकास्ट ऐकणे
- पॉडकास्ट ट्रान्सक्रिप्ट बघणे
- तुमच्या आवडत्या पॉडकास्टला फॉलो करणे
- पॉडकास्ट विजेट वापरणे
- तुमचे ‘आवडते’ मधील पॉडकास्ट श्रेणी आणि चॅनल्स सिलेक्ट करणे
- तुमची पॉडकास्ट लायब्ररी व्यवस्थापित करणे
- पॉडकास्ट डाउनलोड करणे, जतन करणे, काढून टाकणे आणि शेअर करणे
- पॉडकास्टची सदस्यता घेणे
- केवळ सदस्य असलेले कॉण्टेंट ऐकणे
- डाउनलोड सेटिंग बदलणे
-
- रिमाइंडरने सुरुवात करणे
- रिमाइंडर सेट करणे
- किराणा यादी तयार करणे
- तपशील समाविष्ट करणे
- आयटम पूर्ण करणे आणि काढून टाकणे
- यादी संपादित आणि व्यवस्थापित करणे
- तुमच्या याद्या सर्च करणे
- अनेक याद्या व्यवस्थापित करणे
- आयटम टॅग करणे
- ‘स्मार्ट यादी’ वापरणे
- शेअर करणे आणि सहयोग करणे
- यादी प्रिंट करणे
- टेम्प्लेट वापरून काम करणे
- अकाउंट समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे
- रिमाइंडरच्या सेटिंग बदलणे
-
- वेब ब्राउझ करणे
- संकेतस्थळे शोधणे
- हायलाइट पाहणे
- तुमचे Safari सेटिंग कस्टमाइझ करणे
- लेआउट बदलणे
- अनेक Safari प्रोफाइल तयार करणे
- वेबपृष्ठ ऐकण्यासाठी Siri वापरणे
- संकेतस्थळ बुकमार्क करणे
- वाचन यादीमध्ये पृष्ठे जतन करणे
- तुमच्याबरोबर शेअर केलेल्या लिंक शोधणे
- PDF डाउनलोड करणे
- वेबपृष्ठ PDF स्वरूपात ॲनोटेट आणि जतन करणे
- फॉर्म ऑटोमॅटिकली भरणे
- एक्सटेंशन मिळवणे
- तुमचे कॅशे आणि कुकीज क्लिअर करणे
- कुकीज एनेबल करणे
- शॉर्टकट
- टिप्स
-
- रेकॉर्डिंग करणे
- ट्रान्सक्रिप्शन बघणे
- प्ले बॅक करणे
- रेकॉर्डिंगमध्ये दुसरा लेअर समाविष्ट करणे
- रेकॉर्डिंग फाइलमध्ये एक्स्पोर्ट करणे
- रेकॉर्डिंग संपादित करणे किंवा हटवणे
- रेकॉर्डिंग अद्ययावत ठेवणे
- रेकॉर्डिंग व्यवस्थापित करणे
- रेकॉर्डिंग सर्च करणे किंवा नाव बदलणे
- रेकॉर्डिंग शेअर करणे
- रेकॉर्डिंग डुप्लिकेट करणे
-
- Apple वॉलेटविषयी माहिती
- Apple Pay सेट अप करणे
- संपर्करहित पेमेंटसाठी Apple Pay वापरणे
- ॲपमध्ये आणि वेबवर Apple Pay वापरणे
- Apple Cash वापरणे
- Apple Card वापरणे
- पासेस, लॉयल्टी कार्ड्स, तिकिटे आणि बरेच काही वापरणे
- तुमची Apple अकाउंट शिल्लक तपासणे
- तुमचे ‘वॉलेट’ व्यवस्थापित करणे
- पेमेंट कार्ड काढून टाकणे
- ‘वॉलेट व Apple Pay सेटिंग’ बदलणे
-
- Apple Intelligence सह सुरुवात करणे
- लेखनाची साधने वापरा
- Mail मध्ये Apple Intelligence वापरा
- ‘संदेश’ मध्ये Apple Intelligence वापरा
- Siri सह Apple Intelligence वापरा
- वेबपृष्ठ सारांश प्राप्त करणे
- ऑडिओ रेकॉर्डिंगचा सारांश प्राप्त करणे
- Image Playground सह मूळ इमेज तयार करणे
- Genmoji सह तुमचा स्वतःचा इमोजी तयार करणे
- Apple Intelligence सह इमेज वॉण्ड वापरा
- ‘छायाचित्र’ मध्ये Apple Intelligence वापरा
- व्हिज्युअल इंटेलिजन्स वापरणे
- नोटिफिकेशन्स सारांशित करणे आणि व्यत्यय कमी करणे
- Apple Intelligence सह ChatGPT वापरा
- Apple Intelligence आणि गोपनीयता
- स्क्रीन टाइममध्ये Apple Intelligence फीचरचा ॲक्सेस ब्लॉक करा
-
- कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे
- कौटुंबिक शेअरिंग सदस्य समाविष्ट करणे
- ‘कौटुंबिक शेअरिंग’ मधून सदस्य काढून टाकणे
- सदस्यता शेअर करणे
- खरेदी शेअर करणे
- कुटुंबातील सदस्यांबरोबर स्थान शेअर करणे आणि त्यांचे हरवलेले डिव्हाइस शोधणे
- ‘Apple Cash कुटुंब’ आणि ‘Apple Card कुटुंब’ सेट अप करणे
- आईवडिलांचे नियंत्रण सेट अप करणे
- मुलाचे डिव्हाइस सेट अप करणे
-
- ‘कंटिन्युटी’ ची प्रस्तावना
- जवळपासच्या डिव्हाइसवर आयटम पाठवण्यासाठी AirDrop वापरणे
- डिव्हाइस दरम्यान टास्क हॅण्ड ऑफ करणे
- तुमच्या Mac वरून तुमचा iPhone नियंत्रित करणे
- डिव्हाइसेस दरम्यान कॉपी आणि पेस्ट करणे
- तुमच्या iPhone वरून व्हिडिओ आणि ऑडिओ स्ट्रीम करणे
- तुमच्या iPad आणि Mac वर फोन कॉल आणि टेक्स्ट संदेशांना अनुमती देणे
- तुमचे इंटरनेट कनेक्शन शेअर करणे
- iPhone वेबकॅम म्हणून वापरणे
- Mac वर स्केच, छायाचित्रे आणि स्कॅन इन्सर्ट करणे
- SharePlay तात्काळ सुरू करणे
- iPhone आणि तुमचा संगणक केबलने कनेक्ट करणे
- डिव्हाइसेसच्या दरम्यान फाइल ट्रान्सफर करणे
-
- CarPlay ची प्रस्तावना
- CarPlay ला कनेक्ट करणे
- Siri वापरणे
- तुमच्या वाहनाचे बिल्ट इन कंट्रोल वापरणे
- टर्न बाय टर्न दिशानिर्देश प्राप्त करणे
- रहदारीसंबंधी घटना कळवणे
- नकाशा दृश्य बदलणे
- फोन कॉल करणे
- संगीत प्ले करणे
- तुमची दिनदर्शिका बघणे
- टेक्स्ट संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे
- इनकमिंग टेक्स्ट संदेश घोषित करणे
- पॉडकास्ट प्ले करणे
- ऑडिओबुक्स प्ले करणे
- बातम्यांच्या स्टोरी ऐकणे
- तुमचे होम नियंत्रित करणे
- CarPlay सह इतर ॲप वापरणे
- ‘CarPlay होम’ वर आयकॉन पुन्हा व्यवस्थापित करणे
- CarPlay मध्ये सेटिंग बदलणे
-
- ॲक्सेसिबिलिटी फीचरसह सुरुवात करणे
- सेटअप दरम्यान ॲक्सेसिबिलिटी फीचर वापरणे
- Siri ॲक्सेसिबिलिटी सेटिंग बदलणे
- ॲक्सेसिबिलिटी फीचर त्वरित चालू किंवा बंद करणे
-
- व्हिजनसाठी ॲक्सेसिबिलिटी फीचरचे ओव्हरव्ह्यू
- झूम इन करणे
- तुम्ही वाचत किंवा टाइप करत असलेल्या टेक्स्टचे मोठे व्हर्जन बघणे
- डिस्प्लेचे रंग बदलणे
- वाचण्यासाठी टेक्स्ट सोपे करणे
- ऑनस्क्रीन मोशन कमी करा
- वाहनाने प्रवास करताना iPhone अधिक सहजपणे वापरणे
- प्रत्येक ॲपसाठी व्हिज्युअल सेटिंग कस्टमाइझ करणे
- स्क्रीनवर काय आहे किंवा टाइप केले आहे ते ऐकणे
- ऑडिओ वर्णन ऐकणे
- CarPlay सेटिंग ॲडजस्ट करणे
-
- VoiceOver चालू करा आणि सराव करा
- तुमच्या VoiceOver सेटिंग बदलणे
- VoiceOver जेस्चर वापरणे
- VoiceOver चालू असताना iPhone ऑपरेट करणे
- रोटर वापरून VoiceOver नियंत्रित करणे
- ऑनस्क्रीन कीबोर्ड वापरणे
- तुमच्या बोटाने लिहिणे
- स्क्रीन बंद ठेवणे
- बाह्य कीबोर्डसह VoiceOver वापरणे
- ब्रेल डिस्प्ले वापरणे
- स्क्रीनवर ब्रेल टाइप करणे
- जेस्चर आणि कीबोर्ड शॉर्टकट कस्टमाइझ करणे
- पॉइंटर डिव्हाइससह VoiceOver वापरणे
- तुमच्या सभोवतालची लाइव्ह वर्णने प्राप्त करणे
- ॲपमध्ये VoiceOver वापरणे
-
- गतिशीलतेसाठी ॲक्सेसिबिलिटी फीचरचा ओव्हरव्ह्यू
- AssistiveTouch वापरणे
- iPhone तुमच्या टचला कसा प्रतिसाद देतो हे ॲडजस्ट करणे
- बॅक टॅप
- सुगमता वापरणे
- कॉललाऑटोमॅटिकली उत्तर देणे
- व्हायब्रेशन बंद करणे
- Face ID आणि ‘लक्ष देणे’ सेटिंग बदलणे
- व्हॉइस कंट्रोल वापरणे
- CarPlay सह व्हॉइस कंट्रोल कमांड वापरणे
- साइड किंवा होम बटण ॲडजस्ट करणे
- कॅमेरा कंट्रोल सेटिंग ॲडजस्ट करणे
- Apple TV रिमोट बटणे वापरणे
- पॉइंटर सेटिंग ॲडजस्ट करणे
- कीबोर्ड सेटिंग ॲडजस्ट करणे
- बाह्य कीबोर्डसह iPhone कंट्रोल करणे
- AirPods सेटिंग ॲडजस्ट करणे
- Apple Watch मिररिंग चालू करणे
- जवळपासचे Apple डिव्हाइस नियंत्रित करणे
- तुमच्या डोळ्यांच्या हालचालींनी iPhone नियंत्रित करणे
-
- ऐकण्यासाठी ॲक्सेसिबिलिटी फीचरचे ओव्हरव्ह्यू
- हिअरिंग डिव्हाइस वापरा
- लाइव्ह ऐका वापरणे
- ध्वनी ओळख वापरणे
- RTT आणि TTY सेट अप करणे आणि वापरणे
- नोटिफिकेशनसाठी इंडिकेटर लाइट फ्लॅश करणे
- ऑडिओ सेटिंग ॲडजस्ट करणे
- बॅकग्राउंड ध्वनी प्ले करणे
- उपशीर्षके आणि कॅप्शन डिस्प्ले करा
- इंटरकॉम संदेशांसाठी ट्रान्सक्रिप्शन दाखवणे
- बोललेल्या ऑडिओचे लाइव्ह कॅप्शन प्राप्त करा
- टॅप, टेक्स्चर आणि बरेच काही म्हणून संगीत प्ले करा
- CarPlay मध्ये कार हॉर्न आणि सायरनविषयी सूचना मिळवणे
-
- तुम्ही काय शेअर करता ते कंट्रोल करणे
- लॉक स्क्रीन फीचर चालू करणे
- तुमचे Apple अकाउंट सुरक्षित ठेवणे
-
- ‘सुरक्षा तपासणीसह माहिती शेअर करणे’ मॅनेज करणे
- ॲप ट्रॅकिंग परवानगी नियंत्रित करणे
- तुम्ही शेअर करत असलेली स्थान माहिती नियंत्रित करणे
- ॲपमधील माहितीचा ॲक्सेस नियंत्रित करणे
- संपर्कांमध्ये ॲक्सेस नियंत्रित करणे
- Apple तुम्हाला जाहिरात कशी वितरीत करते हे नियंत्रित करणे
- हार्डवेअर फीचरचा ॲक्सेस नियंत्रित करणे
- ‘माझे ईमेल ॲड्रेस लपवा’ तयार करणे आणि मॅनेज करणे
- iCloud प्रायव्हेट रिले वापरून तुमच्या वेब ब्राउझिंगचे संरक्षण करणे
- खाजगी नेटवर्कचा ॲड्रेस वापरणे
- ॲड्व्हांस्ड डेटा संरक्षण वापरणे
- लॉकडाउन मोड वापरणे
- ‘चोरीस गेल्यावर डिव्हाइस संरक्षण’ वापरणे
- संवेदनशील कॉण्टेंटविषयी चेतावणी प्राप्त करणे
- संपर्क ‘की’ पडताळणी वापरणे
-
- iPhone चालू किंवा बंद करणे
- iPhone सक्तीने रीस्टार्ट करणे
- iOS अपडेट करणे
- iPhone चा बॅक अप घेणे
- iPhone सेटिंग रीसेट करणे
- iPhone वरील डेटा इरेझ करणे
- बॅकअपमधून सर्व कॉण्टेंट रीस्टोअर करणे
- खरेदी केलेले आणि हटवलेले आयटम रीस्टोअर करणे
- तुमच्या iPhone मध्ये विक्री करणे, देणे किंवा व्यापार करणे
- कॉन्फिगरेशन प्रोफाइल इन्स्टॉल करणे किंवा काढून टाकणे
- कॉपीराइट आणि ट्रेडमार्क्स
तुमच्या iPhone कॅमेऱ्याने सिनेमॅटिक मोडमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणे
तुमच्या व्हिडिओचा सब्जेक्ट ठळक बनवणारा आणि फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड उल्लेखनीय अस्पष्ट करणारा सिनेमॅटिक मोड डेप्थ ऑफ फील्ड इफेक्ट लागू करतो. iPhone ऑटोमॅटिकली व्हिडिओचा सब्जेक्ट ओळखतो आणि संपूर्ण रेकॉर्डिंगमध्ये त्याला फोकसमध्ये ठेवतो; नवीन सब्जेक्ट ओळखला गेल्यास; iPhone ऑटोमॅटिकली फोकसचा पॉइंट बदलतो. तुम्ही रेकॉर्ड करताना फोकस पॉइंट मॅन्युअली ॲडजस्ट देखील करू शकता किंवा नंतर छायाचित्र ॲपमध्ये ते बदलू शकता.
सिनेमॅटिक मोड सपोर्ट केलेल्या मॉडेल वर उपलब्ध आहे.
तुमच्या iPhone वर कॅमेरा
उघडा.
सिनेमॅटिक मोड सिलेक्ट करा, त्यानंतर तुम्ही रेकॉर्ड करण्यापूर्वी पुढीलपैकी कोणतेही एक करा :
वर टॅप करा, त्यानंतर डेप्थ ऑफ फील्ड इफेक्ट ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करा.
सपोर्ट केलेल्या मॉडेल वर, झूम इन करण्यासाठी 1x च्या पुढे 2 किंवा 3 वर टॅप करा.
iPhone 14 मॉडेल, iPhone 15 मॉडेल आणि iPhone 16 मॉडेलवर, व्हिडिओ रेझोल्यूशन आणि फ्रेम रेट बदलण्यासाठी क्विक टॉगलचा वापर करा.
रेकॉर्डिंग सुरु करण्यासाठी ‘रेकॉर्ड करा’ बटणावर टॅप करा किंवा दोन्हीपैकी एक व्हॉल्यूम बटण दाबा.
स्क्रीनवरील पिवळी फ्रेम फोकसमध्ये असलेली व्यक्ती दर्शवते; राखाडी फ्रेम एखादी व्यक्ती ओळखली गेली आहे, परंतु फोकसमध्ये नाही हे दर्शवते. फोकस बदलण्यासाठी राखाडी बॉक्सवर टॅप करा; त्या व्यक्तीवर फोकस लॉक करण्यासाठी पुन्हा टॅप करा.
जर व्हिडिओमध्ये कोणी व्यक्ती नसेल, तर फोकस पॉइंट सेट करण्यासाठी स्क्रीनवर कुठेही टॅप करा.
एकाच अंतरावर फोकस लॉक करण्यासाठी स्क्रीनवर टच आणि होल्ड करा.
iPhone 15 Pro मॉडेल आणि iPhone 16 Pro मॉडेलवर, झूम करण्यासाठी 2x वर टॅप करा किंवा सतत झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी iPhone स्क्रीनवर पिंच करा.
रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी ‘रेकॉर्ड करा’ बटणावर टॅप करा किंवा दोन्हीपैकी एक व्हॉल्यूम बटण दाबा.
टीप : सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सवर, फील्ड इफेक्टची डेप्थ ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही ‘कॅमेरा कंट्रोल’ वापरू शकता. ‘कॅमेरा कंट्रोल’ सेटिंग सिलेक्ट आणि ॲडजस्ट करणे पहा.
तुम्ही सिनेमॅटिक मोडमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर, तुम्ही सिनेमॅटिक इफेक्ट काढून टाकू शकता किंवा बदलू शकता. सिनेमॅटिक मोडमध्ये व्हिडिओ संपादित करा पहा.